कुटुंबातील आर्थिक साक्षरता

family and money

संकल्पना पैशाचं नियोजन आणि त्याची भविष्यातील अपेक्षित गरजांची व आवश्यकतेची असलेली जाण म्हणजे आर्थिक साक्षरता. ही आर्थिक आर्थिक साक्षरतेची ढोबळपणे स्वीकारली जाणारी व्याख्या. कुटुंबात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सत्तांतर होत असताना आर्थिक बाबतीतली समंजसपणा व आर्थिक साक्षरता या मुद्द्याच्या आकलनातील फरक हा साधारणतः दोन्ही पिढ्यांमध्ये खटकणारा विषय.  पैशाच्या बाबतीत नव्या पिढीचे नियोजन कमालीच ढिसाळ आहे … Read more

आईचं मुलीला पत्र 

mother with daughter

मुलीच्या लहानशा पत्रावर आईने लिहिलेल्या उत्तराचा पत्ररूपी नमुना  आईचं पत्र  निश्चितच आपण जितक्या गोष्टी सरळपणे बोलतो त्यातल्या निम्म्याहून अधिक तर कधीही आणि कुठल्याही लिखित स्वरूपात रचल्याच जाऊ नयेत अशाच असतात. त्यात एकच विषय जो आपण बोलत नाही पण या पत्रात लिहिला जाऊ शकतो तो म्हणजे ‘तुझा प्रियकर’. एखाद्या स्त्रीला जर एखादा पुरुष आवडला तर सर्वात … Read more

मुलीच आईला पत्र

mother and daughter

हे पत्र लेखन सुरू केलं, त्यामागच नेमकं कारण होतं सर्वसामान्य मराठी घरात आणि नात्यात असलेला ‘अदृश्य पडदा’. ज्यामुळे मनमोकळेपणाने संवाद साधता येत नाही. पण त्या सगळ्यां नात्यात एक नातं अपवाद निघालं. मायलेकीचं नातं. या नात्यात मुक्त संवाद नेहमी सुरू असतो, असं म्हणायला हरकत नाही. तरीही नमुन्यादाखल एक एक सर्वोत्तम नमुना पत्र मी खालील प्रमाणे देतो.  … Read more

बाबांच मुलीला पत्र

father with daughter

(मुलीनं वडिलांना लिहिलेले पत्र वडिलांनी वाचलं आणि त्यावर प्रतिक्रिया म्हणून लिहिलेले पत्र. मुलांनी केलेली कल्पना आहे)  बाबांच पत्र 1. गोड नात्यात मर्यादा फार आपल्या नात्यातील प्रेमाचा आणि राखलेला अंतराचा जो पेच आहे तो फक्त तुझ्या मनालाच नव्हे तर माझ्या मनाला देखील सोडवता आला नाही. ह्या पेचाची सुरुवात बहुधा मुलगी वयात येण्यापासून होते. हे औपचारिक अनौपचारिकाची … Read more

मुलीच बाबांना पत्र

father and daughter

1. जगावेगळ नातं आपल्या नात्यातील प्रेम व दुरावा हे एक अनाकलनीय कोड मला कधीच कळलं नाही. जगात अनेक नाती असतात त्यात सख्ख नात असून इतकं अंतर राखणारे बहुदा आपणच. दादा मला सतत जगातील एकमेव औपचारिक असलेल्या सख्ख नातं म्हणून चिडवतो. त्याचंही खरंच आहे म्हणा.  आज पहिल्यांदाच संधी मिळाली आहे असं एकमेकांबरोबर थेट संवादाची. ऐरवी आई … Read more

आईचं मुलाला पत्र 

indian mother with her son

हे पत्र वर्गातील मुलांनी आईच्या भूमिकेत शिरून मुलाने आईला लिहिलेल्या पत्राला उत्तर म्हणून लिहीलेल आहे. या पत्रलेखनात वर्गातील अनेक मुलींनी छान कल्पना केली. स्त्री पात्रातील खुब्या शेवटी स्त्री मनालाच योग्य कळतात. समोरासमोर बसून ज्या विचारांची चर्चा आई आणि मुलगा करू शकत नाही असे विषय फारच थोडे असतात. त्यात जे प्रामुख्याने टाळले जातात ते व्यसन, लैंगिकता … Read more

मुलांच आईला पत्र

mother and son

(वर्गातील मुलांनी आई ही एक सर्वसामान्य मराठी कुटुंबातील आहे व ती एक गृहिणी आहे अशी कल्पना करून पत्र लिहिलं आहे) खरंतर या पत्रात फार काही लिहिण्यासारखं हाताला लागणार नाही कारण बऱ्याच गोष्टी आपण ऐरवी बोलतच असतो. या नात्यात किमान चर्चेपुरत्या तरी मर्यादा निश्चित कमी आहेत. ज्या गोष्टी आपण समोरच्या समोर बसून बोलू शकत नाही, त्या … Read more

वडिलांच मुलाला पत्र

Father and son

(‘मुलाचं वडिलांना पत्र’ हे पत्र वडिलांनी वाचलं आणि आता वडील मुलाला त्याच्या पत्राचे उत्तर देतात अशी कल्पना करून मुलांनी वडिलांच्या भूमिकेतून त्यांच पत्र लिहिल)  वडिलांच पत्र हम्म, वाचलं तुझं पत्र. त्या पत्रातून एक गोष्ट लक्षात आली तुझ्या शिक्षणावर केलेला खर्च अर्ध्याहुन जास्त वाया गेला. दोन गुण चांगले पडतील असं काहीतरी शिकण्याची गरज असलेले तुम्ही, हे … Read more

मुलांच वडिलांना पत्र 

Father and Son walking

चला, आज पहिल्यांदाच समोरासमोर बोलण्याचा योग आला, उगीच आईला आपल्या मधला पोस्टमॅन सॉरी पोस्टवुमेन बनवायची गरज नाही. या पत्रात मी तेच बोलणार आहे जे परस्पर बोलता येत नाही, यात मला तुमची काळजी एवढ्यासाठी वाटते की मी ज्या गोष्टी सांगतोय त्या तुम्ही मान्य कराल की नाही माहित नाही. पण त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ देऊ नका. पप्पा, … Read more

कुटुंबातील नव्या गुंतागुंतींची नवी चर्चा – कुटुंबवार्ता

happy family

नमस्कार मित्रांनो, “कुटुंबवार्ता” या ब्लॉग पेज मध्ये आपले स्वागत आहे! आम्ही तुम्हाला आमच्या नवीन ब्लॉग पेजशी ओळख करून देण्यासाठी उत्सुक आहोत. आपण या ब्लॉगपेज मध्ये कुटुंबातील विविध प्रसंग आणि त्यातील गुंतागुंतीवर चर्चा करणार आहोत. आपल्याला माहित आहे की, मराठी घरात उघडपणे बोलण्याची फार काही ना सोय असते ना त्याची आपल्याला सवय असते. आपल्या ब्लॉगमधून, आपल्याला … Read more