मुलीच्या लहानशा पत्रावर आईने लिहिलेल्या उत्तराचा पत्ररूपी नमुना
आईचं पत्र

निश्चितच आपण जितक्या गोष्टी सरळपणे बोलतो त्यातल्या निम्म्याहून अधिक तर कधीही आणि कुठल्याही लिखित स्वरूपात रचल्याच जाऊ नयेत अशाच असतात. त्यात एकच विषय जो आपण बोलत नाही पण या पत्रात लिहिला जाऊ शकतो तो म्हणजे ‘तुझा प्रियकर’. एखाद्या स्त्रीला जर एखादा पुरुष आवडला तर सर्वात अगोदर ती त्या विचारायलाच नाकारते आणि साधारणतः शब्द असतात ‘नाही गं तसलं काही’ कारण ज्या वयात तू आहेस आणि तुला संधी मिळाली (काल्पनिक) पत्रातून व्यक्त व्हायची तशी संधी जर मला किंवा कुठल्याही स्त्रीला मिळाली असती तर तिनेही हेच वाक्य म्हटलं असतं. स्त्री हे मुळी रसायनच अद्भुत. किती मुक्तपणे सगळे विचार एकमेकींसोबत व्यक्त करतो. तरी असल्या काही मुद्द्यात मात्र आपण किती आतल्या गाठीची आहोत हे दाखवूनच देतो.
बर तुझी आई म्हणून मीही एक गोष्ट तुला कधी बोलून दाखवली नाही. ती गोष्ट आहे माझ्या कॉलेजल्या प्रियकराची. नव्हतं ग तसलं काही…
का ह्या वस्तू तुमच्या नजरेखालून जाव्यात?
नेहमीप्रमाणे, kutumbwarta.comवर प्रत्येक ब्लॉगच्या शेवटी आम्ही असा एखादा उत्पादने सुचवतो, जे ब्लॉगच्या विषयाशी सुसंगत असून जीवन सुधारण्यासाठी मदत करते. या ब्लॉगसाठी आमच्या शिफारसीत पहिले आहे योगा मॅट आणि दुसरे आहे फर्स्ट पिरियड किट. योगा मॅट ताणमुक्त आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी उपयुक्त आहे, तर फर्स्ट पिरियड किट आई-मुलीच्या नात्यातील संवाद आणि तयारीसाठी महत्त्वाचे आहे.
जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की, का ह्या वस्तू तुमच्या नजरेखालून जाव्यात? तर आमच्या पार्टनर साइट awareandbeware.comवरील सविस्तर पुनरावलोकन तुमच्या उत्सुकतेचे समाधान करेल. त्या पुनरावलोकनात उत्पादनाची वैशिष्ट्ये, फायदे आणि मर्यादा यांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे, ज्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यात मदत होईल. अधिक समजून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला ते पुनरावलोकन वाचण्याची शिफारस करतो.

